BSc Agriculture 1st Yearआता सोप्या मराठीत
ICAR Sixth Deans syllabus नुसार सर्व subjects चे recorded lectures, notes आणि previous year papers. Shetishala app किंवा website वर कधीही पहा.
1st Semester ₹499 | पूर्ण 1st Year ₹999
1st Year BSc Agriculture साठी Batches
सोप्या मराठीत शिकवलेले recorded video lectures, English technical terms सह. Shetishala app किंवा website वर कधीही पहा.
1st Semester
BSc Agriculture 1st Semester
- सर्व 6 subjects चे 123 recorded lectures (ICAR Sixth Deans syllabus)
- Previous year question papers + subject notes (PDF)
- Bonus: Biology lectures + 7 Agri Masterclass sessions (Drone, Remote Sensing, Hydroponics आणि बरेच काही)
- Unlimited replays, 12 महिने access
1st & 2nd Semester
AgriMasterclass: 1st Year Learning Course
- 1st आणि 2nd semester च्या सर्व 12 subjects चे 230 recorded lectures (ICAR Sixth Deans syllabus)
- Previous year question papers + subject notes (PDF)
- Bonus: Biology lectures + 7 Agri Masterclass sessions (Drone, Remote Sensing, Hydroponics आणि बरेच काही)
- पूर्ण वर्षासाठी एकदाच payment, 12 महिने access
iPhone साठीHome Screen वर App
iPhone वर Shetishala app सारखं वापरा
Shetishala चं App Store app नाही. पण Safari मधून Shetishala चा icon तुमच्या Home Screen वर जोडता येतो — मग तो app सारखा उघडतो. फक्त 1 मिनिट लागतं.
Store उघडल्यावर हे करा:
- Address bar शेजारचं ⋯ दाबा, मग Share. (Share बटण थेट दिसत असेल तर तेच दाबा.)
- खाली scroll करून Add to Home Screen निवडा. दिसत नसेल तर list च्या शेवटी Edit Actions दाबून जोडा.
- Open as Web App चालू ठेवा (दिसत असेल तर) आणि वर उजवीकडे Add दाबा.
- Home Screen वरच्या Shetishala icon ने उघडा आणि एकदा login करा. बस्स!
Instagram / Facebook मधून हा page उघडला आहे? तिथे Add to Home Screen येत नाही. आधी ⋯ दाबा → Open in Safari (किंवा Open in external browser), मग हे steps करा.
Shetishala store उघडा →Android phone आहे? Home Screen ची गरज नाही — Play Store वरून खरं Shetishala app download करा.
Computer वर आहात? हा page तुमच्या iPhone वर Safari मध्ये उघडा: shetishala.com
खरेदी करण्यापूर्वी काही प्रश्न? आमच्याशी संपर्क करा
Shetishala वर कसं शिकायचं?
Batch निवडा
1st Semester (₹499) किंवा पूर्ण 1st Year (₹999).
Online payment करा
“आत्ताच Enroll करा” → “Buy Now” → payment.
App किंवा website वर शिका
Lectures, notes आणि previous year papers. 12 महिने access, unlimited replays.

Founder, Shetishala
Meet Chetan Ambhore Patil
नमस्कार! मी Chetan. मी स्वतः BSc Agriculture केलं आणि नंतर MIT ADT University मधून MBA (AFBM) केलं. 2018 पासून मी agriculture students साठी YouTube videos बनवतो आणि admission counselling करतो.
1st year मध्ये नवीन subjects आणि English terms मुळे बऱ्याच students ना अभ्यास अवघड वाटतो. हा अभ्यास सोपा करण्यासाठी Shetishala सुरू केलं: सगळे subjects सोप्या मराठीत, एका ठिकाणी.
- BSc Agriculture + MBA (AFBM), MIT ADT University
- 2018 पासून agriculture YouTube content आणि counselling

BSc Agriculture Admission Process in Maharashtra 2025-26

The Future of Space Agriculture: Innovations & Earthly Uses

Top MBA Colleges in Pune : Best Options Cut off Rank wise for CAT, MHT CET, or GMAT.

Soil Health Management : Techniques for maintaining soil fertility, soil testing methods, and use of organic fertilizers
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Shetishala काय आहे?
Shetishala हे Maharashtra मधील BSc Agriculture students साठी online learning platform आहे. 1st year च्या सर्व subjects चे recorded lectures सोप्या मराठीत (English technical terms सह), notes आणि previous year papers सोबत मिळतात.
Lectures कोणत्या syllabus नुसार आहेत?
सर्व lectures ICAR Sixth Deans syllabus नुसार आहेत.
1st Semester: AGRO 111, SOIL 111, HORT 111, EXTN 111, AEC 112, MDC 111
2nd Semester: PATH 121, ENTO 121, VAC 121, AEC 124, SOIL 122, AHDS 121
Lectures कोणत्या भाषेत आहेत?
Lectures सोप्या मराठीत आहेत. Technical terms English मध्येच सांगितले आहेत.
₹499 आणि ₹999 batch मध्ये फरक काय?
₹499 – BSc Agriculture 1st Semester: फक्त 1st semester (6 subjects, 123 lectures).
₹999 – AgriMasterclass 1st Year: 1st + 2nd दोन्ही semesters (12 subjects, 230 lectures).
दोन्ही batches मध्ये notes, previous year papers आणि bonus Agri Masterclass sessions आहेत. पूर्ण वर्षासाठी ₹999 batch जास्त फायदेशीर आहे.
Enroll आणि payment कसं करायचं?
वरच्या Batches section मध्ये तुमचा batch निवडा → आत्ताच Enroll करा वर click करा → Buy Now दाबून online payment करा. त्यानंतर त्याच account ने app किंवा website वर login करून lectures पहा.
Lectures कुठे आणि किती दिवस पाहता येतील?
Shetishala app (Android – Google Play) किंवा website वर. Purchase पासून 12 महिने access, unlimited replays. iPhone असेल तर website वरून पाहू शकता.
शिकवणारे कोण आहेत?
Shetishala ची tutor team, founder Chetan Ambhore Patil (BSc Agriculture, MBA – AFBM, MIT ADT University) यांच्या मार्गदर्शनाखाली.
Shetishala शी संपर्क कसा करायचा?
Email: connect@shetishala.com किंवा Contact page वरून message पाठवा.
Shetishala च का निवडावं?
1st year चा अभ्यास सोपा करण्यासाठी तीन गोष्टी.
ICAR Sixth Deans syllabus नुसार
1st आणि 2nd semester च्या सर्व 12 subjects चे 230 recorded lectures, तुमच्या syllabus प्रमाणे.
सोप्या मराठीत, English terms सह
Concepts मराठीत समजावले आहेत, exam साठी लागणारे English technical terms सोबत. Notes आणि previous year papers पण मिळतात.
12 महिने access, कधीही पहा
Shetishala app किंवा website वर unlimited replays. एकदाच payment, ₹499 पासून.

Join Our Agri Masterclass
Pre-Registration for Exclusive Access to Our Upcoming Courses!
धन्यवाद! तुमचं registration झालं.
Shetishala team लवकरच तुमच्याशी WhatsApp वर संपर्क करेल.

Testimonials
Trusted by Thousand of Students and Tutors

Dr. Shivaji Mhaske

Kakasaheb Gavande

Jay Chatarkar

